Click on image to buy online from www.Amazon.com |
संगणक व माहिती तंत्रज्ञान
BY,
सीए. अभिजीत बोबडे
स्वागतमूल्य: रुपये 200 फक्त
विज्ञान, तंत्रज्ञान जगातील संगणक विश्वाच्या अंतरंगाची माहिती विद्यार्थ्याना व्हावी या उद्देशाने संगणकाचे मुलभूत ज्ञान देण्याचा प्रयत्न व एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी हे पुस्तक बनवण्यात आलं आहे. “संगणक व माहिती तंत्रज्ञान” चा अभ्यास आणि त्यांचे स्मरण याविषायीचे काही सुलभ नियम व उपाय या पुस्तकात सोप्या भाषेत दिले आहेत.
संगणकाचा इतिहास व वर्षानुवर्षे चालत आलेलं संगणक क्षेत्र तील संशोधन, संगणकाचा विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्व इत्यादींच्या माहिती सोबत सरावासाठी महत्वाच्या प्रश्नाचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या “संगणक व माहिती तंत्रज्ञान” या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमाला अनुसरुन हे पुस्तक सोळा प्रकरणांमध्ये विभागण्यात आलं आहे.
राज्यसेवा (सुधारित) मुख्य परीक्षा ,सहाय्यक मुख्य, विक्रीकर निरीक्षक मुख्य, सरळ सेवा भरती, विविध निवड मंडळे, पोलीस भरती व IBPS (बँक भरती) ह्या परीक्षांच्या अद्यावत तयारीसाठी सुलभ-संक्षिप्त रीतीने केलेल्या या लेखनाद्वारे परीक्षेत जास्तीत जास्त चांगले यश मिळविणासाठी उपुक्त अशा व्यवहार्य सूचना दिला आहेत.
महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे हे पुस्तक उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment