महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक
पदाची पूर्व परीक्षा
रविवारी (दि. २०)
होत आहे. तर
विद्यार्थीमित्रांनो, जरा कष्ट
करा अभ्यास करा
आणि पूर्वपरीक्षेची पायरी
चढून जा, घाबरू
नका, खा
प्या आणि स्वतःला
मुख्य परीक्षेची पायरी
चढून जायला सज्ज
करा. आयुष्याच्या सगळ्याच
परीक्षेत सदैव यशस्वी
व्हा!!!
धवल यशाने तुझ्या लाभू
दे मायपित्यांना कीर्ति
।
परीक्षेस या आज
शुभेच्छा तुजला देतो आम्ही
।।
गुरुजनांनी
आजवरी जे तुजसी दिधले
ज्ञान
परिश्रमाने,
स्वाध्यायाने केले तू
विकसित ।
त्या अभ्यासा प्रकट कराया,
असे हीच संधी
उगा कशाला परीक्षेस मग
भ्यावे सांग मनी
।।
पालक, गुरुजन पद वंदोनी
आशीष त्यांचे घ्यावे
शांत मनाने, प्रसन्नतेने परीक्षेस
हे जावे ।
बुद्धिदेवता
मंगलमूर्ती ह्रुदयांतरी ठेवावी
ऋद्धि सिद्धि बघ सहजच
येतील यशमाला घेउनी
।।
सर्व विद्यार्थीमित्रांना, परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
!
सीए. अभिजीत बोबडे
लेखक: संगणक व माहिती
तंत्रज्ञान, अर्थशास्त्र
(राज्यसेवा
(सुधारित) मुख्य परीक्षा ,सहाय्यक मुख्य,
विक्रीकर निरीक्षक मुख्य )
No comments:
Post a Comment