Saturday, November 16, 2013
Wednesday, October 16, 2013
राज्यसेवा/विक्रीकर निरीक्षक आणि Assistant मुख्य (2013 - 14) परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान
राज्यसेवा/विक्रीकर निरीक्षक आणि Assistant मुख्य (2014 - 15) परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या संपूर्ण अध्ययनासाठी आम्ही मार्गदर्शक पुस्तक बाजारात उपलब्ध केले आहे. हे पुस्तक १७ प्रकरणात विभागले असून यामध्ये राज्यसेवा, विक्रीकर निरीक्षक आणि Assistant मुख्य परीक्षेचा आयोगाने दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील संपूर्ण पुस्तक विक्रेत्यांकडे 200 रुपयांना उपलब्ध आहे.
पुस्तकाच्या इंटरनेट किवा online खरेदीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळाचा वापर करावा.
http://www.bookganga.com/eBooks/Book/5412144563611921973.htm?Book=Sanganak-Va-Mahiti-Tantradnyan
एकूण २९६ पाने असलेल्या या पुस्तकात संगणकाची संपूर्ण माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे, हे पुस्तक success publications llp पुणे यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.
MPSC- संगणक व माहिती तंत्रज्ञान, लेखक-सीए. अभिजीत बोबडे
Friday, October 11, 2013
Saturday, October 5, 2013
STI MAINS / ASST MAINS/ MPSC/IBPS
STI MAINS / ASST MAINS/ MPSC/IBPS ला बसणारया सर्व मराठी बंधू - भगिनींसाठी अाणि विधाथांसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान,
हे नाविन्यपूर्ण पुस्तक ( लेखक-सीए.अभिजीत बोबडे) Success Publicatios Llp, Pune तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.......
हे पुस्तक online विकत घेणया्साठी खालि link दिली अाहे:
http://www.bookganga.com/ eBooks/Book/ 5412144563611921973.htm?Book=Sa nganak-Va-Mahiti-Tantradnyan
Subscribe to:
Posts (Atom)





