Tuesday, December 30, 2014

कर सहाय्यक परीक्षा (STI Assistant) 2015

पुस्तपालन आणि लेखा शास्त्र  (ACCOUNTANCY)
भारतीय अर्थव्यवस्था (ECONOMICS)
लेखक:सीए. अभिजीत बोबडे

STI Tax Assistant (कर सहाय्यक परीक्षा) 2015 बसलेल्या विद्यर्थ्यासाठी आम्ही  पुस्तपालन आणि लेखा शास्त्र व भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या तयारी साठी लवकरच एक पुस्तक बाजारात सादर करत आहोत….. त्याविषयी थोडक्यात माहिती खाली दिली आहे……

पुस्तपालन आणि लेखा शास्त्र या विषयात प्राविण्य व प्रदीर्घ अनुभव असलेल्या सीए. अभिजीत बोबडे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे या पुस्तकाची मांडणी अंत्यंत समर्पक व सखोल झली आहे.

Published by: Success Publications LLP, Pune

लोकसेवा आयोगाने दिलेल्या पुस्तपालन आणि लेखा शास्त्र व भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश या पुस्तकात केला आहे.

पुस्तकाचे लेखन करताना आम्ही विद्यार्थ्यांच्या बुक कीपिंग व Accountancy विषयाच्या  विविध शंकांचा विचार करून मांडणी केली आहे, त्यामुळे हे पुस्तक समजण्यास खूप सोपे असणारे आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांना हा विषय मराठी माध्यमातून लिहायचा असल्यामुळे या पुस्तकाचा संपूर्ण घोषवारा मराठीतच केला आहे. असंख्य उदाहरणाच्या सहाय्याने एक एक प्रकरण नीट समजून सांगण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून या पुस्तकामध्ये ६०० पेक्षा जास्त MCQ अर्थात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

STI कर सहाय्यक परीक्षा हि संपूर्ण मराठी भाषेत असणार आहे त्यामुळे  इंग्रजी भाषेत  Accountancy विषयाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना सुधा हे पुस्तक लाख मोलाचे ठरणार आहे.  STI Tax  Assistant अर्थात कर सहाय्यक परीक्षा हि २०१५ वर्षात ७०० पदांकरिता घेण्यात येणार आहे. या परीक्षेची शास्त्रशुद्धरित्या तयारी करायची झाल्यास  Accountancy विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, या कामात या पुस्तकाची मदत घेता येईल.

या पुस्तकात खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे:

१) पुस्तपालन, लेखा कर्म आणि लेखाशात्र

२) पंचवार्षिक योजना

३) आर्थिक विकास व कायदे

STI कर सहाय्यक परीक्षा हि ४०० गुणांची असणार आहे, यात ५० प्रश्न पुस्तपालन आणि लेखाशास्त्र या विषयाचे असतील व त्यांना १०० गुण दिले जातील. गुणांची विभागणी पाहता  पुस्तपालन आणि लेखाशास्त्र  (Accountancy) या विषयाचे महत्व आपल्या लक्षात येईल.

हे  पुस्तक आपल्या नजीकच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तसेच Online पुस्तक खरेदी करण्यासाठी http://www.bookganga.comया वेबसाईट चा वापर करावा.

पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी तुमच्या शंका खाली दिलेल्या कॉमेंट (Comments ) मधे पोस्ट कराव्यात. प्रत्येक पोस्ट चे उत्तर देण्यात येईल.

From,

Team Success Publications

Tuesday, December 16, 2014

STI Tax Assistant (कर सहाय्यक परीक्षा) 2015

पुस्तपालन आणि लेखा शास्त्र  (ACCOUNTANCY)
भारतीय अर्थव्यवस्था (ECONOMICS)

लेखक:सीए. अभिजीत बोबडे

STI Tax Assistant (कर सहाय्यक परीक्षा) 2015 बसलेल्या विद्यर्थ्यासाठी आम्ही  पुस्तपालन आणि लेखा शास्त्र व भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या तयारी साठी लवकरच एक पुस्तक बाजारात सादर करत आहोत….. त्याविषयी थोडक्यात माहिती खाली दिली आहे……

पुस्तपालन आणि लेखा शास्त्र या विषयात प्राविण्य व प्रदीर्घ अनुभव असलेल्या सीए. अभिजीत बोबडे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे या पुस्तकाची मांडणी अंत्यंत समर्पक व सखोल झली आहे.

Published by: Success Publications LLP, Pune

लोकसेवा आयोगाने दिलेल्या पुस्तपालन आणि लेखा शास्त्र व भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश या पुस्तकात केला आहे.

पुस्तकाचे लेखन करताना आम्ही विद्यार्थ्यांच्या बुक कीपिंग व Accountancy विषयाच्या  विविध शंकांचा विचार करून मांडणी केली आहे, त्यामुळे हे पुस्तक समजण्यास खूप सोपे असणारे आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांना हा विषय मराठी माध्यमातून लिहायचा असल्यामुळे या पुस्तकाचा संपूर्ण घोषवारा मराठीतच केला आहे. असंख्य उदाहरणाच्या सहाय्याने एक एक प्रकरण नीट समजून सांगण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून या पुस्तकामध्ये ६०० पेक्षा जास्त MCQ अर्थात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

STI कर सहाय्यक परीक्षा हि संपूर्ण मराठी भाषेत असणार आहे त्यामुळे  इंग्रजी भाषेत  Accountancy विषयाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना सुधा हे पुस्तक लाख मोलाचे ठरणार आहे.  STI Tax  Assistant अर्थात कर सहाय्यक परीक्षा हि २०१५ वर्षात ७०० पदांकरिता घेण्यात येणार आहे. या परीक्षेची शास्त्रशुद्धरित्या तयारी करायची झाल्यास  Accountancy विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, या कामात या पुस्तकाची मदत घेता येईल.

या पुस्तकात खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे:

१) पुस्तपालन, लेखा कर्म आणि लेखाशात्र

२) पंचवार्षिक योजना

३) आर्थिक विकास व कायदे

STI कर सहाय्यक परीक्षा हि ४०० गुणांची असणार आहे, यात ५० प्रश्न पुस्तपालन आणि लेखाशास्त्र या विषयाचे असतील व त्यांना १०० गुण दिले जातील. गुणांची विभागणी पाहता  पुस्तपालन आणि लेखाशास्त्र  (Accountancy) या विषयाचे महत्व आपल्या लक्षात येईल.

हे  पुस्तक आपल्या नजीकच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तसेच Online पुस्तक खरेदी करण्यासाठी http://www.bookganga.com या वेबसाईट चा वापर करावा.